अट्टल दुचाकी चोरट्यास १२ तासाचे आत घेतले ताब्यात…
अट्टल दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासाचे आत केले जेरबंद… बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(7) रोजी पो. स्टे.हिंगोली शहर हद्दीत हळद मार्केट परिसरात फिर्यादी दीपक विजय शेळके राहणार घोटा देवी यांची होंडा शाईन मोटार सायकल चोरी संदर्भाने गुरन 298/24 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यासंदर्भाने पोलिस […]
Read More