मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त…

अवैधरित्या मध्यप्रदेशातुन गडचिरोली येथे जाणारा दारुसाठा  स्थानिक गुन्हे शाखेने पकडला,वाहनासह एकुन १० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुक व महाशिवरात्री चे अनुषंगाने चंद्रपुर शहरात व शहराबाहेरुन जाणाऱ्या दारुच्या तस्करी संबंधात कठोर कार्यवाही करण्याचे आदेश नुतन पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखा […]

Read More

नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…

पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या  ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती […]

Read More

गुटख्याची तस्करी करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत लाखाचा गुटखा जप्त…

पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकांने पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधित जर्दा, एकुण 27,32,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात…..     केळवद(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत केळवद पोलिस व उपविभागिय पोलिस अधिकारी आपआपले पथकांसह पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन  मौजा कवठा शिवारातील पादरी खापा (म. प्र.) येथुन येणाऱ्या पांधन रोडवर रात्री ८.३० चे दरम्यान पोहचुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!