वयोव्रुध्द महीलेचे चोरीस गेलेले दागिणे आरोपीस अटक करुन महीलेस केले परत…

उपनगर पोलीसांनी आरोपींना अटक करून वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2  मोनिका राउत,सहा. पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी नाशिक शहरातील घरफोडी करणारे आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत वारंवार सुचना देवून मार्गदर्शन […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

वाहनांचे स्पेअरपार्टची दुकाने फोडणारी आंतराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

स्पेअरपार्टची दुकाने फोडणार्या आंतरजिल्हा टोळीला स्ऱ्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून मालेगाव जि. नाशिक येथुन केले जेरबंद,एकुन 12,18,554/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील शेंद्रा शिवारात प्रकाश कचकुरे रा.कुंभेफळ (करमाड) यांचे संकल्प सेल्स कॉर्पोरेशन नावाचे ऑईल,ग्रीस,बेल्ट इत्यादी वाहनाचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान असुन दिनांक 18/02/2024 रोजी अज्ञात […]

Read More

गोंदिया पोलिसांनी उघड केला सिव्हील लाईन येथील घरफोडीचा गुन्हा…

सिव्हिल लाइन्स येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अखेर गोंदिया शहर पोलिसांच्या जाळ्यात,घरफोडीच्या गुन्ह्यातील 15 लाख 33 हजार रु चे दागीणे केले हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगीरी…. गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक- 9 मार्च 2024 रोजी फिर्यादी नामे मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला वय 45 वर्षे, रा.सिव्हील लाईन, गोंदिया हे बाहेरगावी गेले असता त्यांचे […]

Read More

चंद्रपुर पोलिसांनी ४८ तासाचे आता घरफोडीचा केला उलगडा,रामनगर,स्थागुशा ची कामगिरी…

घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह रामनगर पोलिसांच्या ताब्यात… चंद्रपूर (प्रतिनिधी) – रामनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडुन घरफोडीतील एकूण सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी खुशाल अडवानी (वय ३८ वर्षे), रा.सिंदी कॉलनी, रामनगर यांनी दिलेल्या […]

Read More

केसलेवाडा भंडारा येथील घरफोडीचा २४ तासात स्थागुशा पथकाने केला उलगडा,आरोपीस केले जेरबंद…

घरफोडी करणारा चोरट्यास  २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… भंडारा (प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी श्रीमती मीना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्षे), रा. न्यू शिवाजी नगर नहर रोड केसलेवाडा, भंडारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – पंकज श्रावण […]

Read More

दिवसाढवड्या घरफोडी करणारा सराईत घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात…

दिवसा घरफोडी करणार सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक, एकुण 8,35,000/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत……. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,दिनांक 10/03/2023 रोजी दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घराचे कुलुप तोडुन कडी कोयंडा उचकटुन अज्ञात चोराने घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 8,35,000/- […]

Read More

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….

घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले […]

Read More

घरफोडी,जबरी चोरी करणारी टोळी राणाप्रताप नगर पोलिसांनी केली जेरबंद…,

राणाप्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी – घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद… नागपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून जबरी चोरी, घरफोडी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने अटक करून १५ गुन्हे उघडकीस आणण्यात राणाप्रताप नगर पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्यांच्याकडुन १) व्हिओ कंपनीचा मोबाईल किं १०,०००/-रु. २) धातुचा पाईप कि.१००/- रु. ३) एक छोटा लोखंडी […]

Read More

शेतातील धान्य चोरणारा चोरटा बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,२ धान्यचोरीचे गुन्हे केले उघड….

शेतातील काढलेले धान्य चोरणार्यास बुटीबोरी पोलिसांनी केले जेरबंद,धान्यचोरीचे दोन गु्न्हे केले उघड….. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०३/०३/२०२४ ते दिनांक ०४/०३/२०२४  रोजी सोनेगाव बोरी शिवारातील शेतकरी नामे शैलेश गोविंदराव खापने व विनोद महादेव निमकर दोन्ही रा. सोनेगाव बोरी यांनी आपले शेतात,लागवड करून मशीनने काढून ठेवलेला चना, तुर व गहू असा एकूण १,४२,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!