अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा तसेच हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणार्यास सुरक्षा शाखेने घेतले ताब्यात…
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या व हद्दपार आरोपींना अटक,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा पथकाची कामगिरी… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३१) मे चे मंध्यरात्रीचे सुमारास ०१.४५ वा चे दरम्यान, गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग पथक हे पोलिस ठाणे मानकापूर हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की,सराईत गुन्हेगार आमीर शेख बशीर शेख हा त्याचे घरी प्लॉट […]
Read More