पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023 ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय […]
Read More