पुर्व वैमनस्यातुन केलेल्या खुनाचा २४ तासाचे आत लावला छडा….

मौजे सिरसगाव कन्नड येथील माजी सरपंचाचा भरदिवसा केलेल्या खुनातील आरोपींना 24 तासात केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर (ग्रा) ची कामगिरी…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि-12 जुलै 2025 रोजी तक्रारदार सुरज राजाराम चुंगडे रा.सिरसगाव ता. कन्नड यांनी पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण येथे तक्रार दिली की त्याचे वडील राजाराम उर्फ राजु भावसिंग चुंगडे वय-47 […]

Read More

शेअरच्या नावाखाली आर्थिक फसवनुक गुन्ह्याची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश,अहमदाबाद येथुन दोन आरोपींना घेतले ताब्यात…

पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथील ६४ लाख रु च्या आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामधील दोन आरोपींना सायबर सेल पोलिसांनी गुजरात येथून घेतले ताब्यात,४.५० रु तक्रारदारास मिळाले परत…. अकोला(प्रतिनिधी) – दिवसेदिवस जवळपास रोजच कुठल्या कुठल्या स्वरुपात सामान्य माणसांची आर्थिक फसवनुक घडतांना दिसते त्यातच अकोला शहरात एका प्रकरणाची भर पडली याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०७ फेब्रुवारी २०२४ […]

Read More

धनज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,दरोड्याचा ६ तासाचे आत लावला छडा,आरोपी गजाआड….

धनज पोलिसांनी महामार्गावर पशुखाद्याच्या ट्र्कवर  दरोडा घालुन ट्रकसह पसार होणारे ०६ तासाचे आत केले गजाआड, मुद्देमालासह घेतले ताब्यात….. धनज(वाशिम)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन मोरे रा अहिरवाडी ता पुर्णा जि परभणी यांनी पोलिस स्चेशन धनज येथे तक्रार दिली की दि.(०८) जुलै २०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ७ मोटारसायकल जप्त करुन दोन गुन्ह्याची केली उकल….

सराईत मोटार सायकल चोरट्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने सात मोटार सायकल जप्त करुन वाशिम शहर येथील गुन्ह्याची केली उकल….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हा पोलिस अधिक्षक  अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच त्यासाठी विशेष मोहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात […]

Read More

पोलिस कर्मचारी याचे खुनाचा गुन्हे शाखेने ६ तासाचे आत केला उलगडा,आरोपी अटकेत….

सहा.फौजदार अब्दूल कलाम यांचे मारेकरी सहा तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,वैयक्तिक वादातुन केला खुन….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ जुन २०२५ चे सायंकाळी पो.स्टे गाडगेनगर हददीत वलगाव रोडवरील नवसारी भागात अमरावती शहर पोलिस दलात वलगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहा फौजदार अब्दूल कलाम याचा अपघात झाल्यावी बातमी […]

Read More

ट्रक चालकाचे अपहरण करुन त्यातील तांदुळ चोरी प्रकरणाचा युनीट १ ने काही तासात केला उलगडा….

ट्रकचालकास जबरीने मारहाण व अपहरण करुन २७ टन तांदूळ लूटणा-या टोळीतील आरोपींना  अवघ्या ६ तासांत २९,००,०००/-रु. किंमतीच्या मुददेमालासह घेतले ताब्यात,गुन्हे शाखा युनीट १ ची कामगिरी… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२२) जुन २०२५ रोजी तक्रारदार निझामुद्दीन मोहम्मद सईद, वय ५४ वर्षे, रा.रेल्वे दवाखान्याचे मागे, नविन पोटर चाळ, ता.जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत १ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई, दोन गुन्ह्यात 2,36,400/- रुपये चा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारिंना देण्यात आले होते त्यानुसार दि 18 जुन 2025 रोजी स्था.गु.शा.पथकास  मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शिवनगर […]

Read More

लग्न सोहळ्यात चोरी करणार्या मध्यप्रदेशातील चोरट्यांचे घरुन स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन चोरलेले दागीणे केले हस्तगत….

स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस नजीकच्या राज्यातुन ताब्यात घेऊन लग्न समारंभातील चोरीचा गुन्हा केला उघड, ५ लाख रु चा मुद्देमाल केला हस्तगत….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १२ जुन रोजी राहुल सुरेश खेळकर वय ३९ वर्ष रा. गांधी नगर मलकापुर जि. बुलढाणा यांनीन पो स्टे जुनेशहर येथे तक्रार दिली की ते दि. ११/०६/२०२५ रोजी […]

Read More

संशईत आरोपींना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

संशयावरुन ईसमांना ताब्यात घेऊन परतवाडा पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…  परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – जिल्ह्यात सतत होणार्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामिण विशाल आनंद यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोडीचे गुन्हयाना आळा बसावा याकरिता विशेष सुचना दिल्या होत्या याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यानुसार फिर्यादी प्रवीण कृष्णकुमार अग्रवाल वय ३८ वर्ष, रा. नाईक प्लॉट कांडली ता. अचलपुर ह.मु. […]

Read More

जबरी चोरी,घरफोडी करणारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद…

चोरी, घरफोडी रस्त्यावर लोकांना थांबवुन लुटनारी टोळी सावंगी मेघे पोलिसांनी केली जेरबंद,जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केले उघड…. सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बलराज शंकरराव गुप्ता रा सालोड यांनी पो.स्टे सावंगी मेघे येथे तक्रार दिली की त्यांचे सालोड रोडवरील एका बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून घरातील स्टिलची गॅस शेगडी व सिलेंडर तसेच हॉलमध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!