रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महीलेस गाठुन जबरीने दागिणे हिसकावनारे,गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अमरावती ग्रामीण हद्दीत तसेच अमरावती शहरामध्ये एकटया बाईला हेरुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने लुटनारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१/११/२०२४ रोजी यातील फिर्यादी सौ. वैशाली शिवाजी पुसदकर वय ४५ वर्ष, रा. कोलार ता. मानोरा जि. वाशिम यांनी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे तक्रार दिली कि, दि. २१/११/२०२४ रोजी […]

Read More

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन,१७ तोळे सोने व नगदी २.५ लाख केले जप्त…

 बा-हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख २.८० लाख रू. हस्तगत…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळचे सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनिल राऊत यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की  यांचे घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने […]

Read More

खामगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रक चोरीचा गुन्हा काही तासाचे आत केला उघड…

ट्रक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी खामगाव पोलिसांच्या ताब्यात… बुलडाणा (प्रतिनिधी) : खामगाव ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि मिळालेल्या गोपनीय खात्रीलायक माहितीच्या आधारावर एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अब्दुल एजाज अब्दुल समद, (वय 42 वर्षे), रा. बाळापूर, जि. अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गु. र. नं.449/2024 […]

Read More

बॅंकेतील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,रोखपालच निघाला सुत्रधार…

जुना मोंढा येथील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी बॅंकेतील घरफोडी प्रकरणी तीघांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने  गुन्हा केला उघड 18,76,000/- किंमतीची रोख रक्कम व दागिने केले जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 03/11/2024 रोजी जुना मोंढा, जालना परिसरातील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा, शाखा-जालना येथे बँकचे शटर लॉक […]

Read More

शुल्लक कारणावरुन केला खुन,स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

माझ्या जागी का झोपला अशा किरकोळ कारणांवरून केलेल्या खुनाच्या आरोपीला 5 तासात स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…  लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक 27/10/2024 रोजी पहाटेचे सुमारास पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीतील एका हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये एका अज्ञात इसमाचा अज्ञात आरोपीने डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळण्यात […]

Read More

मुर्तीची विटंबना करणारा बल्लारपुर पोलिसांचे ताब्यात,परीसरात शांतता

बल्लारपुर पोलीसांनी  अतीशय शिताफिने भिवकुंड नाला विसापुर येथील हनुमानजी ची मुर्तीची विटंबना करणाऱ्यास घेतले ताब्यात…… बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे बल्लारपुर हद्दीतील भिवकुंड नाला विसापुर येथील मंदिरातील हनुमानाच्या मुर्तीची विटंबना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याबाबत दिनांक-१९/१०/२०२४ रोजी पोलिस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.९७१/२०२४ कलम-२९८ भारतीय न्याय संहिता-२०२४ अन्वये नोद करण्यात आला होता […]

Read More

रहस्यमय फिल्मी स्टाईल खुनाचा बेलतरोडी पोलिसांनी उलगडा करुन,मुख्य आरोपीस केले जेरबंद…

बेलतरोडी हद्दीतुन ३२ वर्षीय तरुणीस फुस लावुन तिची फिल्मी स्टाईल हत्या करुन तिचा म्रुतदेह खड्यात पुरवुन पुरावे नष्ट करणार्या भारतीय सेनेतील जवानास बेलतरोडी पोलिसांनी केले जेरबंद करुन अतिशय गुंतागुंतीच्या खुनप्रकरणाचा केला उलगडा… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१७)सप्चेंबर.२०२४ फिर्यादी रिध्देश्वर प्रकाश आकरे, वय २९ वर्ष, रा. हुडको कॉलोनी, कळमेश्वर, जि. नागपूर यांनी […]

Read More

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,१६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

स्थानीक गुन्हे शाखेने संशईतांना ताब्यात घेऊन वर्धा शहर हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,16,90,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,होमेश ठमेकर रा.रामनगर यांनी दिनांक १७ ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा सहकारी मित्र विपीन मानकर रा पुलफैल हे दिनांक १६ ॲाक्टोबर २०२४ […]

Read More

दरोडा व घरफोडीच्या अट्टल आरोपीस LCB पथकाने मुद्देमालासह घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद करुन नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची केली उकल, 17 तोळे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…. सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. […]

Read More

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना शिकाफिने घेतले ताब्यात….

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाठोडा पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!