चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत रामनगर डी बी पथकाने केली अटक…
चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत रामनगर पोलिसांनी अमरावती येथुन केली अटक… वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये आरोपीने फोनवर झालेल्या वादातून घरात शिरून एका तरुणाला (34 वर्षे) मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील त्रिमूर्तीनगर भागात रविवार (दि.13) रोजी […]
Read More