बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा नागपुर ग्रामीण पोलिसांनी केला उघड,तपासअंती अनेक खुलासे…

 महाराष्ट्रासह ईतर राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीचा सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांनी केला पर्दाफाश, ६आरोपींना केले जेरबंद… सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील रूग्णालयांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील आंतराज्यीय टोळीतील काही ईसमांनी खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत केल्याची घटना उघडकीस […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ८ गुन्हे उघड करुन १० मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन  १० मोटारसायकल केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपींता शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड यांना दिले होते त्यावरुन बबन […]

Read More

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]

Read More

पाचपावली पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांसह एकास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

पाचपावली पोलिसांनी संशईतास ताब्यात घेऊन उघड केले ३  घरफोडीचे गुन्हे,२ विधीसंघर्षित बालकांनाही घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) सप्टेंबर २०२४ चे दुपार ते दि(१६) सप्टेबर २०२४ चे  ११.४५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, कुन्हाडकर पेठ, लष्करीबाग, झेंडा चौक येथे राहणारे फिर्यादी निलेश अरूण डोंगरे, वय ४३ वर्षे यांनी तक्रार […]

Read More

अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड… परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे […]

Read More

महामार्गावर उभ्या वाहनातुन डिझेलची चोरी करणारी टोळी गजाआड…

महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०० लिटर डिझेलसह ४९ हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१७) सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर – शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपावर उभे असलेल्या १२ टायर ट्रकचे डिझेल टैंक मधुन २०० लिटर डिझेल व […]

Read More

वरुड हद्दीतील पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणाचा काही तासाचे आत केला उलगडा,पंपावरील कर्मचारीच निघाला सुत्रधार…

वरुड हद्दीतील ग्राम कुरळी येथील पेट्रोलपंप दरोडा प्रकरणातील आरोपीस अमरावती ग्रामीण पोलिसांनी शिताफिने तात्काळ केले जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन वरूड यांची  संयुक्तिक कामगिरी….. वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती जिल्हयातील पो.स्टे. वरूड हद्दीतील ग्राम कुरळी येथील वरूड-कुरळी मार्गावरील रामेश्वर नागदीवे, रा. वरूड यांचे मालकीचे इंडीयन आईल चे पेट्रोलपंपवर दि.१७/०९/२०२४ चे […]

Read More

फसवनुकीच्या गुन्ह्यांत फिर्यादी व साक्षीदारच निघाले आरोपी,आरोपी अटकेत…

नोकरीच्या नावाखाली फसवणू्कीच्या गुन्ह्यातील आरोपी नागपूर आर्थिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – फसवणू्कीच्या गुन्ह्यात फिर्यादी आणि साक्षीदार हेच आरोपी निघाले आहेत. या दोघांना नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक करून ५ कोटी ३१ लाख रु च्या  फसवणूकीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. १) अश्विन अरविंद वानखेडे (वय ३२ वर्ष), व्यवसाय खासगी इवेंन्ट, रा.फ्लॅट क्र.१०१, […]

Read More

गुंतवनुकीच्या नावाखाली करोडोंची फसवनुक करणाऱ्यास नागपुर आर्थिक गुन्हे शाखेने कोलकाता येथुन घेतले ताब्यात…

गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक करणारा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – IX Global आणि TP Global कंपनीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने कोलकत्ता येथून अटक केली आहे. त्याच्यावर नंदनवन, पोलिस ठाण्यात फिर्यादी विक्रम बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप.क्र. ९४/२०२४ कलम ४२०, ४०६, १२० (ब), ४१८, ३४ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!