पाचपावली पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे…

अट्टल दुचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले ०२ गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)जुन रोजी संध्या ४.३० वा. चे सुमारास, फिर्यादी रविंद्र गंगारात खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नागपुर हे पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी […]

Read More

दोन संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केले ६ वाहनचोरीचे गुन्हे…..

वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन  एकुण ०६ गुन्हे केले उघड…. देहु रोड(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंधघालण्याचे आदेश पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानअनुषंगाने देहुरोड पोलिस तपास पथकाला काही मुले चोरीचे दुचाकी मोटार सायकल विक्रीकरीता काळोखे चौक, […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

अट्टल घरफोड्यास साथीदारासह ताब्यात घेऊन,उघड केले अनेक गुन्हे….

घरफोडया करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचा साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे पथक चांदुर रेल्वे उपविभागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आरोपींचा शोध घेत असता, दिनांक २९/०६/ २०२४ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अट्टल […]

Read More

दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….

घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, […]

Read More

हिंगोली पोलिसांनी उघड केला दागीने चोरीचा गुन्हा…

बाळापुर पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरकडा येथील ज्वेलरचे दुकान फोडुन दागीने चोरीचा गुन्हा केला उघड,एकुन ४५९ ग्रॅम वजनाचे दागीने  केले जप्त,पोलिस स्टेशन बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कार्यवाही…. बाळापुर(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुका अंतर्गत मौ. डोंगरकडा येथे दि (२३) चे रात्री दरम्याण फिर्यादी सोमेश रोडे यांचे ज्वेलरी दुकानाचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!