सम्रुध्दी महामार्गावर ट्रॅव्हल्स मधुन दागिण्यांची चोरी करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….

समृद्धी महामार्गावर झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघड करून बाहेर राज्यातील आरोपी निष्पन्न करुन त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे कि. 7,94236/-रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी ही दिनांक 21/03/2025 रोजी तिचे आई- वडील व दोन मुलांसह पुणे वरुन नागपूर येथे ट्रॅव्हल्स ने जात असता समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्यातील […]

Read More

सेवानिव्रुत्त महीला अधिकाऱ्यांच्या खुनाचा गडचिरोली पोलिसांनी काही तासाचे आत लावला छडा….

नवेगाव येथील सेवानिवृत्त महिला अधिका­याच्या निर्घृन हत्येतील आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद…… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि १३ एप्रिल २०२५ चे दुपारी १२ ते २ वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे, वय 64 वर्षे रा. कल्पना विहार, सुयोगनगर, बोरकर पेट्रोलपंपच्या मागे, नवेगाव तह. व […]

Read More

बाभुळगाव येथील खुनाचा १२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

१२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला खुनाचा गुन्हा,आरोपी अटकेत….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५ एप्रिल २०२५ रोजी पोलिस स्टेशन बाभूळगांव येथे सैयद मनसंब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने तक्रार दिली की, दि १४ रोजी त्याचा लहान भाऊ सैयद नाजीम सैयद रउफ वय ४० वर्षे रा. मिटणापुर हा मिटणापुर […]

Read More

गर्दिचा फायदा घेऊन बसस्थानकावर चोरी करणारी महीला हिंगणघाट डी बी पथकाने केली जेरबंद…

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांचे जाळयात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार  दिली की त्या दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत असताना हिंगणघाट येथील […]

Read More

खुनातील फरार आरोपीस पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने शिताफिने शस्त्रासह घेतले ताब्यात….

राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनामधील फरार आरोपीस सि.आय.यु.पथकाने केले जेरबंद…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 एप्रिल 2025 रोजी पोलिस स्टेशन राजापेठ हद्दीत जुन्या वैमनश्यावरुन तिन इसमांनी तिर्थ गजानन वानखडे याच्यावर घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केले होते  व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. अश्या या वरुन पोलिस स्टेशन राजापेठ […]

Read More

विटाने जखमी करुन लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

लोणी येथे दाम्पत्याला विटाने मारुन जखमी करुन लुटणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन लोणी येथे दि 31 मार्च 2025 रोजी तक्रारदार सौ. चित्रा सिध्दार्थ मस्के वय 21 वर्ष, रा. ब्राम्हणगांव ता.पुसद जि. यवतमाळ यांनी तक्रार दिली कि, त्या त्यांचे पती व लहान मुलीसह दि. 30 रोजी […]

Read More

लग्नसमारंभात चोरी करणारी आंतराज्यीय टोळीकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन रक्कम केली हस्तगत….

लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणा-या टोळीकडुन वर्धा येथील गुन्हा उघड करुन  1,20,000/- रू जप्त…… वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी(मेघे) जि. वर्धा यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्याचा गुन्हा केला उघड….

फ्रेजरपुरा हद्दीतील दरोडा प्रकरणात एका विधिसंधर्षित बालकांसह  ४ आरोपींना ताब्यात घेऊन,गुन्हे शाखा युनीट २ ने केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ मार्च २०२५ रोजी वेदांत गिरीश मानमोडे वय १९ वर्ष रा. बुधवारा अंबागेट अमरावती यांचे मित्र  संस्कार साहु यांचेसह त्याचे मोपेड गाडीवर राजेंद्र गोडे महाविद्यालय जवळुन जात असतांना मागुन चार मोटार […]

Read More

चोरीचा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी काही तासाचे आत केला उघड,मुद्देमालासह आरोपी ताब्यात…

गोडाऊनमधुन AC a Fridge ची चोरी करणार्या आरोपीस काही तासाचे आत ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा केला उघड… अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला येथील अग्रवाल इलेकटॉनिक दुकानाचे चे मालक यश संजय अग्रवाल रा.राधे नगर अकोला यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथे  गोडाऊन आहे […]

Read More

जबरीने सोनसाखळी व नगदी चोरणारा २४ तासाचे आत,हुडकेश्वर पोलिसांचे ताब्यात….

सोनसाखळी व नगदी यांची जबरी चोरी करणारा हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार अॅड. मिना महेन्द्रकुमार वर्मा, वय ६२ वर्षे, रा. प्लॉट. २४९/०८, जवाहर नगर, हुडकेश्वर, नागपुर यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते नमुद पत्त्यावर आपले वडील महेन्द्रकुमार रामलालजी वर्मा, वय ८२ वर्ष यांचे सोबत राहत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!