नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने पाच तासाचे आत केला पंचवटी येथील खुनाचा गुन्हा…

पंचवटी येथील खुनाचा गुन्हेशाखेच्या युनिट  १ ने  ५ तासाच्या आत केला उलगडा, आरोपीस केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शासनातर्फे पोउनि प्रदिप गायकवाड, नेम-पंचवटी पोलिस ठाणे, नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे । गुरनं ८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) […]

Read More

नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी […]

Read More

संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले तीन घरफोडीचे गुन्हे….

गोपनीय माहीतीच्या आधारे संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम परीसरातील ३ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तीन आरोपी ताब्यात…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी पायल गुलाबराव भोगे रा.अंबरकर ले आऊट वरुड ता.जि.वर्धा यांनी दि.११ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्यांचा भाऊ पराग भोगे हा त्याचे घराला लॉक लावुन परीवारासह बाहेरगावी गेला असतांना अज्ञात […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथुन चोरीतील नगदीसह किंमती मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील ३ गुन्हे केले उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील कडीया राजगड येथुन कुख्यात सॅासी गॅंग कडुन अकोला येथील विविध पोलिस स्टेशनला नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ५,९१,०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील स्थागुशा चे पथक सतत १२ दिवस राजगड मध्यप्रदेश येथे तळ ठोकुन होते…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हॉटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दि ३० रोजी लग्न […]

Read More

गर्भवती करुन १८ वर्षीय महीलेचा गळा दाबुन खुन करुन जाळणार्याच्या गोंदिया पोलिसांनी काही तासात आवळल्या मुसक्या….

पोलिस ठाणे गोरेगाव अंतर्गत मौजा- म्हसगाव देवुटोला शेत शिवारात अनोळखी मुलगी / महीला अंदाजे 20 ते 25 वर्षे हिचा अज्ञात कारणावरून जाळून निर्घृण खुन करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासाचे आत केले जेरबंद करून केला खुनाचा उलगडा…. गोंदिया(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गोरेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसगाव येथील पोलीस पाटिल यांनी पोलिस […]

Read More

सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलिसांनी उघड केले ५ घरफोडीचे गुन्हे…

हुडकेश्वर पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन , ५ गुन्हे उघड करुन, एकुण १७,९०,०००/-रू चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सुरेश शंकरराव सरोदे, वय ६३ वर्षे महात्मा गांधी नगर प्लॉट न. ६५ नागपुर येथे  राहतात त्यांचे मुलाचे लग्न असल्याने ते  दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.४५ […]

Read More

सराईत घरफोड्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील दागीणे

घरफोड्या करणा-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवुन सोन्याचे दागीने केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०३ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलिस स्टाफ पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपनीय माहीतीगाराव्दारे गोपनीय माहीती मिळाली की,काही संशईत ईसम संशईतरित्या रयतवारी कॉलनी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबरे वरून नमुद […]

Read More

ईलेक्ट्रिक वर्कशॅापमधील कॅापर वायर चोरीचा गुन्हा कलमना पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना घेतले ताब्यात….

कलमना पोलिसांनी संशईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ईलेक्ट्रीक वर्कशॅाप मधील चोरीचा गुन्हा केला उघड, ०३ आरोपींना केली अटक….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन गुलाबराव भुते, वय ४२ वर्षे, रा. गाडीखाना, टिळक पुतळा, महाल, नागपुर यांनी पोलिस स्टेशन कळमना येथे तक्रार दिली की त्यांचे न्यू गुलाब ईलेक्ट्रीक वर्कशॉप, चिखली ले-आऊट ७२/ए, कळमणा, नागपूर येथे […]

Read More

अनैसर्गिक क्रुत्य करु दिले नाही म्हनुन दगडाने ठेचुन केला खुन…

अनैसर्गिक कृत्य करुन खुन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन,खुनाचा गुन्हा केला उघड… मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २४ जानेवारी रोजी पो स्टे मोर्शी हददीत सकाळी ८/०० वा दरम्यान मोर्शी ते अमरावती रोडवरील शिरभाने मंगल कार्यालय जवळ, मोर्शी येथे एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आला मयताचे शरीरावर व डोक्यावर जबर […]

Read More

मित्राच्या पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातुन मित्रानेच केला मित्राचा खुन,आरोपी अटकेत…

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या इसमाचा खुन करणाऱ्या  आरोपीस तळेगाव पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्हा केला उघड… तळेगाव दशासर(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव दशासर  हद्दीत निमगव्हाण फाट्या जवळ स्कुटी क्रमांक एच एच २७सी. आर. ३७५० वर एक ईसम रक्तात पडुन असल्याची माहिती पो.स्टे. तळेगाव यांना दि २९ जाने चे  रात्री ९.३० […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!