पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने दहशतवाद विरोधी पथकाची अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही…

सिमेलगतच्या राज्यातुन अवैधरित्या प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखुची  वाहतुक करणाऱ्या वाहनावर दहशतवाद विरोधी पथक  पो.स्टे. दिघोरी यांचा नाकाबंदी करुन छापा, चारचाकी एकुन वाहनासह एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैद्य धंदयाची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले तीन गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड…. सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 21.जानेवारी रोजी फिर्यादी आशिष बाबाराव ढोणे रा. सावंगी मेघे यांनी सावंगी मेघे दवाखान्याचे गेट क्र. 3 जवळील त्यांचे कॅफे समोर त्यांचे मालकीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम. एच 32 एए 0137 ही […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन देसाईगंज पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा केला उघड….

वाहनासह चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस देसाईगंज पोलिसांनी केले जेरबंद, एकुण १,२५,०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त….. देसाईगंज(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,देसाईगंज पोलिस स्टेशन येथे नोंद असलेला अपराध क्रमांक २१/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता व अपराध क्रमांक १२८/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये वाहन चोरीच्या गुन्ह्यांत   सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेतला असता […]

Read More

बंद प्लॅास्टीकचे कारखान्यात चोरी करणारी टोळी कोराडी पोलिसांनी केली गजाआड….

बंद प्लॅास्टीक चे फॅक्टरीमधे चोरी करणारे आरोपी कोराडी पोलिसांचे मुद्देमालासह ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल कैलाश विरवानी  वय ३५ वर्षे रा भारत कॉप्लेक्स प्लॉट नं २२३, जरीपटका नागपूर यांनी पोलिस स्टेशन कोराडी येथे तक्रार दिली की फिर्यादी विशाल कैलास विरवानी वय 35 वर्ष रा भारत कॉम्प्लेक्स  प्लॉट नं 223 जरीपटका नागपूर […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन व्यापार्यास लुटणारे काही तासात जरीपटका पोलिसांनी केले जेरबंद…

चाकुचा धाक दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जरीपटका पोलिसांनी काही तासात केली गजाआड…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी घनश्याम आयलदास वासवानी वय ५५ वर्षे रा. ब्लॉक नं २२ इंन्द्र कॉलनी पो. ठाणे जरीपटका नागपुर. हे दि ११ जानेवारी रोजी रात्री ९.५० वा चे सुमारास त्यांचे गांधीबाग स्थित दुकान बंद करून जवळील काळया रंगाची […]

Read More

उभ्या ट्रकमधे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रक मधुन तुरीच्या डाळीचे कट्टे चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी जाकीर हुसैन शेख रहीम उदीन वय वर्ष ४६ वय रा. भिम नगर जुनेशहर अकोला यानी तक्रार दिली की, दि. १७ रोजी त्याचे मालकीचा ट्रक ज्या […]

Read More

बहुचर्चित रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरणाची अकोला LCB ने केली उकल,मुख्य सुत्रधारास घेतले ताब्यात…

सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या ” मिश्रा हमला” प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने केली यशस्वी उकल. हल्याची सुपारी देणारा आरोपी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेतले तर मुख्य सुत्रधार अमित नागदिवे यास नागपुर मधून घेतले ताब्यात,आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची दिली कबुली, दोन्ही आरोपींना  ०६ दिवसाची पोलिस कोठडी मंजुर…. *या सर्व प्रकरणावर पोलिसकाका क्राईम बिट न्युज ची होती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन केली घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल…

हरसुल व त्रंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी  नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.चा मुद्देमाल चोरी […]

Read More

खंडणीसाठी डांबुन ठेवलेल्या तामीळनाडु येथील युवकाची गुन्हे शाखेने सुखरुप केली सुटका…

डांबून ठेवलेल्या तामिळनाडू येथील एका युवकाची सुरक्षित सुटका करून ६ आरोपींना  गुन्हे शाखेने घेतले ताब्यात घेऊन केले गजाआड, गुन्हे शाखा व दरोडा व वाहन चोरी पथक 2 ची कामगिरी… पुणे(शहर प्रतिनीधी) – एक इसम वय 35 रा.तिरुवन्नामलाई, तामिळनाडू हा दि 06 जानेवारी 2025 रोजी तमिळनाडू येथून मुंबई करता निघाला होता.त्यानंतर दि 09 जानेवारी 2025 रोजी […]

Read More

१ कोटीचा जबरी चोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,दोन सख्खे भाऊ अटकेत…

१ कोटी १५ लाख रुपये जबरीचोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,सदर गुन्हयाचा तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली माहीती… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०९ जानेवारी २०२५ रोजी विठ्ठल हजारे नामक ईसमाने पोलिस स्चेशन वाशिम शहर येथे तक्रार दिली की ते वाशिम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!