भुसावल येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा…

स्पा च्या नावाखाली भुसावळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालनार्या वेश्याव्यवसायावर भुसावल SDPO यांचा छापा,सहा मुलींची केली सुटका….. भुसावळ(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ उपविभागात विविध कायदेशीर कारवाया सुरु आहेत. त्यानुसार आज दिनांक 03.03.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात […]

Read More

शुल्लक कारणावरुन तिक्ष्ण हत्याराने खुन करणाऱ्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा…

बँकेतील कर्जवसुलीच्या नोटीस वाटप करून बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या वसूली अधिकाऱ्याचा खुन करणारे अज्ञात आरोपीस चोवीस तासांचे आत केले गजाआड स्थानिक गुन्हे शाखा, व दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी… दौड(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०१/०३/२०२४ रोजी इसम नामे प्रवीण नारायण मळेकर वय ५४ वर्षे रा. पुणे हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील रिकव्हरी नोटीस […]

Read More

भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More

अट्टल घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात,गुन्हे केले उघड….

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… गोंदिया(प्रतिनिधी) – .याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तक्रारदार  मोहम्मद शाकीर अब्दुल गनी कुरैशी, व्यवसाय- मोटार सायकल मेकॅनीक, रा. बाजपेयी वार्ड, मदीना मस्जिद चे जवळ, गोंदिया यांचे वाजपेयी चौक येथील भाई एच.के.जी.एन ऑटोपार्ट अॅन्ड रिपेअर्स नावाचे दुकानाचे जिन्याचे चॅनल गेटला लावलेले कुलुप तोडुन दुकानातील कांउटर चे लॉकर तोडुन […]

Read More

स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….

कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे.  दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक […]

Read More

अवैध धारदार शस्त्रासह एकास स्थागुशा ने घेतले ताब्यात….

अवैध धारदार तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीसह केले जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांचे वर कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना सुचना दिल्या. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलिस अमंलदार हे […]

Read More

गुटख्याची तस्करी करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत लाखाचा गुटखा जप्त…

पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकांने पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधित जर्दा, एकुण 27,32,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे धंदे चालविणारे […]

Read More

स्वारगेट बस स्थानक परीसरात चोरी करणारी महीला स्वारगेट पोलिसांचे ताब्यात…

स्वारगेट बस स्थानक परीसरात गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर अज्ञात […]

Read More

कुख्यात हातभट्टीवाला प्रकाश याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

हातभट्टीवाला’ प्रकाश हरीचंद मोटघरे यास एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले भंडारा काराग्रुहात स्थानबध्द,पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे कार्यकाळातील चालु वर्षातील ४ थी कार्यवाही…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात भट्टी मोहफुलाची […]

Read More

सराईत चोरटा व घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

सराईत मोटारसायकल चोरटा प्रविन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर  रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस निरीक्षक  किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना  सुचना दिल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!