त्रंबकेश्वर हद्दीतुन चोरीस गेलेली कार स्थागुशा पथकाने अहमदनगर येथुन घेतली ताब्यात…
त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील किंमती मालाविरूध्दचे प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यामधे […]
Read More