ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….
ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार […]
Read More