गावठी बनावटीच्या पिस्टलसह स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने बसमत ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एका इसमास घेतले ताब्यात…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच अवैध शस्त्र विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पोलिस निरीक्षक विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे यांचे पथक […]
Read More