उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
उस्मानाबाद(प्रतिक भोसले)- सविस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेला दि.02.09.2023 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जि. उस्मानाबाद च्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 02.09.2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये […]
Read More