जिवंत काडतुस,गावठी कट्टा व चोरलेल्या मोटारसायकलसह आरोपीस अटक….

लातूर – जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे स्तरावर विशेष पथके नेमून कार्यवाही करण्यात येत होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस  अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे एमआयडीसी पोलिस […]

Read More

उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैधरित्या सुरु असलेल्या कत्तल खाण्यावर केली धडाकेबाज कार्यवाही

उस्मानाबाद- पोलिस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी चालु असलेला श्रावण महिना, आगामी काळातील गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.05.09.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस  अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलिस पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संतोष […]

Read More

PMPL च्या बसमधे चोरी करणारी महीला लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

लोणीकंद(पुणे शहर)- पीएमपीएलच्या बसेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स मधुन चोरी मोबाईल चोरी, पाकिटमारी असे प्रकार सुरु झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नागरीकांच्या मुल्यवान वस्तूंचे संरक्षण व्हावे व या घटनांना प्रभावी पायबंद बसावा म्हणुन लोणीकंद तपास पथकाचे अंमलदार यांना सदर परीसरात पेट्रोलिंग व गोपनिय लक्ष ठेवणे कामी पाठवण्यात येत होते. दिनांक ०३/०९/२०२३ रोजी लोणीकंद पोस्टेचे पोशि पांडुरंग माने […]

Read More

मोबाईल टॅावर बॅटरी व शेतीपंप चोरणार्या टोळीस रांजनगाव MIDC पोलिसांनी केले जेरबंद

रांजणगाव गणपती (पुणे ग्रामीन): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली […]

Read More

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

उस्मानाबाद(प्रतिक भोसले)-  सविस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेला  दि.02.09.2023 रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जि. उस्मानाबाद च्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकुण 5,36,000 ₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 02.09.2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये […]

Read More

गोंदिया पोलिसांनी केली कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका

*पोलिस ठाणे चिचगड पोलिसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या  कत्तलीसाठी जाणाऱ्या 67 गोवंशीय जनावरांची सुटका. किंमती एकुण 31, लाख 2000/- रुपयाचा मुददेमाल जप्त* चिचगड(गोंदिया)- सवीस्तर व्रुत्त असे की आगामी कालावधीत येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल  पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक  बनकर, यांचे निर्देश, सूचनाप्रमाणे आणि संकेत  देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात […]

Read More

प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

चंद्रपुर – जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखली यांनी पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!