अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
यवतमाळ येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची, NDPS कायदया अंतर्गत कारवाई,11 किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच नाउघड गुन्हे, आरोपी शोध, तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी व विक्री यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी पोलिस […]
Read More