कुख्यात गुंड मनोज कान्हेकर याचेवर तुमसर पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
तुमसर येथील कुख्यात गुंड मनोज देविदास कान्हेकर याला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे रवानगी….. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मनोज देविदास कान्हेकर वय 38 वर्ष रा. कुंभारे वार्ड, तुमसर हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील कुंभारे वार्ड, तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. हा […]
Read More