अमरावती शहर गुन्हे शाखेने खुनाचा गुन्हा काही तासात केला उघड,आरोपी अटकेत…
बडनेरा हद्दीतील येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने ३६ तासाचे आत केले जेरबंद….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबतचे सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०८/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी गौरव विलासराव पाटील वय २५ रा हनुमान नगर खोलापूरी गेट अमरावती यानी पोलिस स्टेशन बडनेरा येथे तक्रार दिली कि दिनांक ०७/१०/२०२४ रोजी प्रेमराज उर्फ मॉटी गोले […]
Read More