अट्टल वाहन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने वाहने चोरणारी टोळी ताब्यात घेऊन १४ मोटारसायकल व ०६ अॅटो रिक्षा केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी जळगांव जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असुन तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जळगांव शहर पोलिस स्टेशन CCTNS NO १९५/२०२२ भादवि कलम […]

Read More

वयोव्रुध्द महिलांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या आंतराज्यिय टोळीतील सदस्यास LCB ने शिताफिने घेतले ताब्यात…

वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. नागपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एका सदस्याला मिळालेली गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफिने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी अटक करून १६ हजार ३०० रु. मुद्देमाल […]

Read More

तिवसा येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

तिवसा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,८ जुगारीसह २.४९ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…. तिवसा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात चालत असलेल्या ताश पत्याच्या जुगार खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा.यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना […]

Read More

हिंगणघाट शहरात देशी दारुची खेप टाकणारा डी बी पथकाचे ताब्यात…

दुचाकीवर शहरात दारुची खेप टाकणारा डी बी पथकाचे ताब्यात… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की, स्वीपर कॉलनी,हिंगणघाट येथे एक इसम एका टीव्हीएस Jupiter मोपेड वाहनावर देशी दारूची अवैदयरित्या वाहतूक करून घेवून येत आहे, अशा […]

Read More

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,मुद्देमाल केला जप्त…

अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,वाहनासह एकुन ४लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधिक्षक.सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता मार्गदर्शन करून त्यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय […]

Read More

अवैध गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर सहा पोलिस अधिक्षकांचा छापा,गुटखा जप्त…

सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा आलेगांव येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा करवाई…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१७) ॲागस्ट २०२४ रोजी दुपारी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,बाळापुर  गोकुळ राज जी. यांना गोपनीय माहीती मिळाली की आलेगाव येथील दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुंगंधीत तंबाखु/गुटखा ची अवैध साठवणुक […]

Read More

दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन युनीट २ ने उघड केला घरफोडीचा गुन्हा…

दोन अट्टल घरफोडे अमरावती शहर गुन्हेशाखेच्या ताब्यात,युनीट २ ने घरफोडीच्या गुन्ह्याची केली उकल… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून गुन्हयातील एकुण ३७,०००/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. राजापेठ अमरावती […]

Read More

कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणारे SDPO अकोला यांचे पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात,७ गोवंशाची केली सुटका…

अकोला उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या सात गोवशांची केली सुटका…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शहरात गोवंशाच्या चोरी तसेच कत्तलीच्या उद्देशाने त्यांच्या अवैध वाहतूकीच्या गुन्हयांमध्ये वाढ होत असून त्यावर कठोर कार्यवाही करुन प्रतीबंध घालणेबाबत पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचेद्वारे सुचना प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने दि(17)ॲागस्ट 2024 रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोला सतिश […]

Read More

हिंगणघाट गुन्हे पथकाने पकडला शहरात येणारी देशी दारुची खेप….

अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणारा हिंगणघाट गुन्हे पथकाच्या ताब्यात… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन  परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की नंदोरी चौक, हिंगणघाट येथे दोन इसम एका duet मोपेड वाहनावर देशी दारूची अवैदयरित्या वाहतूक करून माता मंदिर वार्ड हिंगणघाट येथे […]

Read More

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करुन केली  धडक कारवाई, विदेशी दारू व चार चाकी वाहनासह ३,८७,६००/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम अवैधरित्या देशी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!