गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १३८ ग्रॅम MD केले जप्त..
एम.डी पावडर बाळगणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेऊन,१३८ ग्रॅम एम डी पावडर केले हस्तगत…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)रोजीसंध्या ७.२५ ते रात्री ९.४५ वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे वाठोडा […]
Read More