IPL जुगारावर अहेरी पोलिसांचा छापा,१० जुगारी ताब्यात..
आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणायांवर अहेरी पोलिसांची मोठी कार्यवाही… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी दिलेले आहे त्याअनुषंगाने दि.(27) रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा […]
Read More