अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,आरोपीसह ४ किलो गांजा केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 04/04/24 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून बातमी मीळाली की एक ईसम गांजासद्रुष्य वस्तुची वाहतुक करणार आहे यावरुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एटीबी पथकाने अमरावती चांदुर रेल्वे रोडवर असलेल्या वाघामाता मंदीराजवळ सापळा लावुन एक ईसम […]
Read More