नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…

पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या  ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती […]

Read More

चंद्रपूर एलसीबीची अवैध गुटखा विरोधी कारवाई…

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई… चंद्रपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला पकडुन अवैध गुटखा तंबाखू जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.  रामनगर पोलिस ठाण्यात अप.कं. 248/2024 कलम 328, 188 ,272,273,34 भादवी सहकलम 30(2),26(2), (अ), 3,4, 59 (1) अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]

Read More

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे ईंदिरानगर पोलिसांचे ताब्यात…

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त व ईंदीरानगर पोलिसांचा छापा ,पिडीतेंची केली सुटका….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिंनाक ०५/०३/२०२४ रोजी माोनिका राउत, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०२ नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमी नुसार शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक […]

Read More

एस्कॅार्ट सर्विसच्या नावाखाली उच्चशिक्षितांना गळाला लावणारी टोळी बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….

उच्चशिक्षितांना एस्कॅार्ट सर्विस (कॉल गर्ल) पुरविण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीस बुलढाणा पोलिसांनी राजस्थान येथुन केली अटक…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा येथे राहणा-या एका उच्चशिक्षित तक्रारदाराने दिनांक (24) डिसेंबर २०२३ रोजी सायबर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली की, त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर एस्कॅार्ट सव्हीस नावाने सर्च केले असता त्यांना वेगवेगळया वेबसाईट दिसल्या त्यांनी त्या […]

Read More

अवैध शस्त्र व काडतुससह सिन्नर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र(पिस्तल) बाळगणारे इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे केली जप्त…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये […]

Read More

जेजुरी पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणार्यांना तडाका…

हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरद्ध जेजुरी पोलिसांची धडक कारवाई, १२२५ लीटर तयार गावठी दारुसह,१०,००० लीटरचे कच्चे रसायन असे एकुण ५,२४,००० रु चा मुद्देमाल केला जप्त…. जेजुरी(पुणे) ग्रामीन प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०४.०३.२०२४ रोजी रात्री ००:१५ वा चे सुमारस जेजुरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, हे पोलिस स्टेशनला हजर असताना यांना गुप्त बातमीदारा […]

Read More

अट्टल घरफोड्या लखन यास स्थागुशा पथकाने ताब्यात घेऊन घरफोडीचे २ गुन्हे केले उघड….

अट्टल घरफोडया लखन यास  स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा येथुन ठोकल्या बेड्य,घरफोडीचे दोन गुन्हे केले उघड… अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०१/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील राम मंदिर परिसर, चांदुर रेल्वे येथील रहिवासी फिर्यादी आकाश मारोती खंडारे हे परिवारासह लग्नसमारंभाकरीता गेले असता, त्यांचे राहते बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन बेडरुमचे […]

Read More

MD ड्रग प्रकरणातील फरार आरोपी धम्मराज तसेच तडीपार रोहीत यांना युनीट १ ने घातल्या बेड्या…

MD विक्री गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी व तडीपार इसम यास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां-यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त […]

Read More

सराईत मोटार सायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने केली अटक…

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… नाशिक (ग्रामीण प्रतिनिधी ) – नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून […]

Read More

धुळे स्थागुशाने अट्टल घरफोड्यास केले जेरबंद…

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला धुळे एलसीबीने केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक करण्यात स्थागुशा (एलसीबी) पोलिसांना यश मिळाले आहे. देवपूर पोलिस स्टेशन भाग-5 गु.र.नं. 77/2024 भादंवि क.457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात फिर्यादी यांचे चांदीचे दागिने व रोख रुपये व मोबाईल असे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!