अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कार्यवाहीची मालीका सुरुच…
अकोला स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी पो.स्टे. चान्नीच्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारू गाळणा-या व विकणा-या तसेच जुगार खेळविणारे आरोपीतांविरूध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार […]
Read More