अवैध देशी कट्ट्यासह गंगापुर पोलिसांनी एकास घेतले ताब्यात….
गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपीला गंगापुर पोलिसांनी शिताफिने केले जेरबंद…. गंगापुर(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस ॲक्शन मोडवर आलेले आहे त्यानुसार अवैध धंदे,अवैध शस्त्र यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 01/04/2024 रोजी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले […]
Read More