धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई […]

Read More

कलेक्शन एजंटला लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

खाजगी फायनान्स कंपनीच्या कलेक्शन एंजटला जबरीने लुटणार्या २ चोरट्यांना शिताफिने स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अशोक दादाभाऊ भालेराव वय 26 वर्षे रा. पानेगाव ता. अंबड जि. जालना यांनी पोलिस ठाणे पाचोड येथे तक्रार दिली कि, ते खाजगी फायनान्स कंपनीत कलेक्शन एजंट म्हणुन नौकरीला असुन दिनांक 8/2/24 रोजी सायंकाळी […]

Read More

भावाच्या मुलीशी भावकीतील मुलाशी असणारे प्रेमसंबंधातून काकानेच काढला प्रियकराचा काटा…

खुनाचा गुन्हा अजिंठा पोलिसांकडुन 24 तासात केला उघड ,आरोपीस केले जेरबंद…. अजिंठा(छत्रपती संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३  रोजी पोलिस ठाणे अजिंठा हद्दीतील हळदा येथील राजु तोताराम गवळे यांनी त्यांचा मुलगा सतिष राजु गवळे हा रात्री शेतात जातो असे सांगुन गेला तो अद्याप पर्यत घरी परत आला नाही, अशा तक्रारीवरुन मुलगा हरवला बाबत तक्रार […]

Read More

छुप्या मार्गाने चालणार्या कुंटनखाण्यावर SDPO च्या पथकाने टाकला छापा,५ महिलांची केली सुटका…

हॉटेल गॅलेक्सी मध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलीसांचा छापा, 05 आंतरराज्यीय पिडीताची सुटका ,उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण यांची कारवाई….. छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे शिवजयंती निवडनुक याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मनीष कलवानिया यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कडक कार्यवाही तथा निर्बंध लावण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी यांना […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि…

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील धाराशिव, जालना, बीड आणि छत्रपती संभाजी नगर ग्रा. येथील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देखील पोलिसांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार धाराशिव जालना बीड आणि […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने पकडला शहरात येणारा ४ लक्ष रु किंमतीचा गुटखा…

पोलिस अधिक्षकाच्या विशेष पथकांने पाठलाग करून पकडला शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु गुटखा,एकुण 13,68,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला  जप्त…. छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी)  – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात गुटखा, धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे […]

Read More

गंगापुर पोलिस एका गुन्ह्याची उकल करुन परत येतांना दुसरा गुन्हाही केला उघड…

कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड तसेच नमुद गुन्ह्यातील आरोपींसह पोलिस स्टेशनला येत असतांना योगायोगाने वाळुज पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हाही केला उघड… गंगाखेड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गंगापुर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी तक्रारदार दिनेश रुमसिंग कश्यप वय ३४ वर्षे रा. पिपलीया गई, ता. […]

Read More

सराईत गुन्हेगार राहुल पवार यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

वृध्द महिलांना गाडीवर सोडण्याचा बहाना करुन लुटणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द, पोलिसांवर हल्ला करून पसार होण्याचा डाव मोडीत काढत शिताफिने पकडुन केले जेरबंद … छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!