छत्रपती संभाजी नगर मधे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दिल्ली,मुंबईसह परदेशी ललना ताब्यात…

बिड बायपास परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना केली अटक, पुणे,मुंबई सह विदेशी तरुणी व दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटका…  छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बिड बायपास परिसरात आलीशान बंगल्यात सुरू असलेल्या या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर  सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींची  केली सुटक या सेक्स […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

चिकलठाणा पोलिसांनी अवैध शस्त्र धारकाच्या आवळल्या मुसक्या…

गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जेरबंद… छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे निर्देशानुसार दिनांक १०/१२ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे तपासात करमाड व चिकलठाणा परिसरात असतांना पोउपनि विजय जाधव यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि,पोलिस ठाणे चिकलठाणा […]

Read More

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद छत्रपती संभाजी नगर – फिर्यादी हे मोटारसायकलवर छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना आडूळ बायपास येथे अनोळखी चार इसमांनी  फिर्यादीची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. अशी तक्रार फिर्यादी शेख यांनी दिल्या नंतर २४ तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले […]

Read More

सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर – गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यासारख्या कारणास्तव फौजदारी खटले रेंगाळू देऊ नयेत. असे फौजदारी खटले शीघ्र गतीने चालवण्यात यावेत. या संदर्भाने अभियोग संचालनालयाच्या संचालकांनी परिपत्रक प्रसिद्ध करावेत, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.जी. मेहरे यांनी दिले आहेत. मुद्देमाल न्यायालयात हजर न […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!