संतापजनक! धाराशिव – बीड येथील आरोपींनी तरुणाला नग्न करून केली मारहाण नंतर..

संतापजनक! धाराशिव – बीड येथील आरोपींनी तरुणाला नग्न करून केली मारहाण नंतर.. पिंपरी चिंचवड(महेश बुलाख) – आरोपी हे ट्रेलर पार्क करुन जेवण करण्याकरीता गेले असताना एक तरुण त्यांचा ट्रेलर चोरी करुन घेवुन जात असताना त्यांनी त्यास पकडले व त्याच ट्रेलरमध्ये घालुन जबर मारहाण करुन त्यास मोकळ्या जागेत नग्न अवस्थेत टाकुन दिले. पोलिसांना या घटनेची माहिती […]

Read More

तोतया CBI पोलिस असल्याचे सांगुन लुटमार करणाऱ्या दोन लोकांना बीड शहर पोलिसांनी केली अटक…

बीड- सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिस यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे. सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २ अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल […]

Read More

शिक्षकी पेशाला काळीमा; अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून दिली धमकी

नांदेड : देशभरात मंगळवार, (दि.५ सप्टेंबर) रोजी शिक्षक दिन साजरा केला जात होता. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर बीडच्या आष्टीतील रहिवासी असलेल्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!