रेती तस्करांवर भंडारा पोलिसांची मोठी कार्यवाही,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त….

गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करांवर  भंडारा पोलीसांची मोठी कारवाई,७० लाखाचे वर मुद्देमाल जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात पोलिस अधिक्षक, नूरुल हसन हे रुजु झाल्यापासुन त्यांनी रेतीची चोरी तसेच अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात अत्यंत कडक धोरण अवलंबिल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असुन, त्यामुळे भंडारा जिल्हयांतर्गत […]

Read More

कुख्यात गुंड मनोज कान्हेकर याचेवर तुमसर पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

तुमसर येथील कुख्यात  गुंड मनोज देविदास कान्हेकर याला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे रवानगी….. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मनोज देविदास कान्हेकर वय 38 वर्ष रा. कुंभारे वार्ड, तुमसर  हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील कुंभारे वार्ड, तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. हा […]

Read More

कारधा पोलिसांचा गावठी मोहादारु निर्मीती भट्टीवर छापा…

कारधा पोलिसांचा दारू अड्डयावर छापा; एकाला अटक… कारधा(भंडारा)प्रतिनिधी – कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारू अड्डयावर छापा टाकून आरोपी सुखदास अर्जुन केवट, (वय 48 वर्षे), रा.करचखेडा, ता. जि.भंडारा याला अटक करून त्याच्यावर 429/2024, कलम 123 भान्यासंसक-65 (फ), (ब), (क), (ड) (ई) मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 40 हजार रु. मुद्देमाल हा […]

Read More

रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोन वाहनांवर कार्यवाही…

रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोघांवर कारवाई; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – तुमसर पोलिसांनी अवैधरित्या ट्रॅक्टर द्वारे तुमसर येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती चोरी करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून 11 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी नामे 1) लक्ष्मण मदन गुर्वे (वय 41 वर्ष ) रा.नवरगाव, ता. तुमसर, जि.भंडारा, 2) प्रभाकर कान्हा […]

Read More

कत्तलीसाठी गोतस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना तुमसर पोलिसांनी शिताफिने अटक करून २२ गोवंश जातींचे बैल, आणि ट्रक असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी स.पो.नि. केशव पुंजुरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुमसर पोलिस ठाण्यात ४७६/२०२४ कलम ११(१) (ख),(घ),(च) प्रा. नि.वा. सहकलम […]

Read More

अवैध रेतीची वाहतुक करणारे SDPO भंडारा पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांना SDPO भंडारा यांचे पथकाने घेतले ताब्यात…. भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा पोलिसांनी विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिताफिने अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती असा एकूण ५ लाखाचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पो.शी. रोहन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरठी पोलिस ठाण्यात १८९/२४ कलम ३०३(२), ४९ […]

Read More

अवैधरित्या सरकारी तांदुळाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध तांदुळाची वाहतुक करणारे आरोपी केले गजाआड… भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारवर तांदुळाची अवैध वाहतूक करणाऱ्या १) ट्रक क्रमांक एम.एच.२६/सि.एच. ७३७३ चा चालक नामे अकबर निजाम शेब्छा (वय ३२ वर्षे), रा.ममदापुर, ता.परळी वैजनाथ, जि.बिड. ह.मु. कृषी कॉलोनी परभणी, २) ट्रक नामे नदिम खान मो.इसा खान रा. नांदेड, ३) […]

Read More

भंडारा येथील कुख्यात गुंड अमन यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

भंडारा येथील कुख्यात गुंड अमन खान यांचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,वर्धा जिल्हा कारागृह  येथे केली रवानगी…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा येथे राहनारा  अमन उर्फ मस्तान आशिफ खान वय 22 वर्ष रा.बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा ता.जि.भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन भंडारा परीसरातील बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,१३८ गोवंशाची केली सुटका….

गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. भंडारा (प्रतिनिधी) – गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांना भंडारा गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण तूरकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी १) बालगोपाल रुषीजी दुरुगकर (वय ४९ वर्ष), २) लोकेश बालगोपाल दुरुगकर (वय २७ वर्ष) दोन्ही रा.आंबेडकर वार्ड शहापुर. टाटा कंपनीचा […]

Read More

अंमली पदार्थाविरोधात भंडारा पोलिसांची विशेष मोहीम,बाळगणारे व सेवन करणारे यांचेवर धडक कार्यवाही…

अंमली पदार्थाचे सेवन व  बाळगणा-यांविरूध्द भंडारा पोलिसांची धडक कार्यवाही…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नजिकच्या काळात नवीनपिढी हि अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत असल्याने भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ सेवन करणा-यांवर व बाळगणा-यांवर धडक कार्यवाही सुरू केलेली असून सन २०२४ मध्ये अंमली पदार्थ कायद्याखाली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!