कट्टर नक्षल खबरी सोमा यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाचे होते १.५ लक्ष रु चे बक्षीस…
विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक,त्याचेवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस….. गडचिरोली(प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे नक्षलवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक […]
Read More