हिंगोली व्यापाऱ्याला खंडणी प्रकरणात,दुकानातील नौकरच निघाला खरा सुत्रधार….

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणा-यास १२०० कि.मी. वरून अवघ्या १२ तासात अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पो.स्टे. वसमत श. ची संयुक्तिक  कार्यवाही…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०४/२०२४ रोजी  वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल, वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, वसमत यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे  तक्रार दिली की, एका अनोळखी […]

Read More

पानटपरीवर गांजाची अवैधपणे विक्री करणारा स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

अवैधरित्या गांजाची विक्री करणा-यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात, ६४०००/- रु चा  गांजा केला जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजी सपोनि शिवसांब घेवारे […]

Read More

SDPO हिंगोली यांचा ओंढा नागनाथ येथील जुगार अड्यावर छापा…

जुगार अड्डयावर उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथकाचा छापा… हिंगोली (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.  त्या अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीवर असतांना . या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहानिशा […]

Read More

खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]

Read More

स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….

कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे.  दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक […]

Read More

बहाण्याने व्रुध्द महीलांना फसविणारा भामटा स्थागुशा पथकाने केला जेरबंद,७ गुन्हे केले उघड….

फुकट कपडे वाटण्याच्या बहाण्याने वृध्द महिलांना आडोश्याला नेवुन फसवुन अंगावरील दागीणे काढुन चोरणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,हिंगोलीतील दोन गुन्हयांसह चिखली, अकोला, वाशिम येथील एकुण ०७ गुन्हे केले उघड…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयामध्ये मागील काही दिवसात वृध्द महिलांना हेरून गरीब लोकांना फुकट कपडे वाटप चालु आहे असे सांगुन महिलांना आडोशाला […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा हिंगोली स्थागुशा पथकाचे ताब्यात…

सराईत मोटर सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,२० मोटरसायकलह ११ लाख ९० हजार रू चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयामध्ये अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. नमुद मोटर सायकल चोरणारी टोळीला पकडुन नमुद गुन्हे उघड करणे याचे पोलिसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलिस […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

अवैध्द वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,वाहनासह एकुण 5,15,000/- रू. चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. बाळापुर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. रेडगाव […]

Read More

सशस्त्र दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले दरोडेखोर बसमत शहर पोलिसांचे ताब्यात…

शहर पोलिस स्टेशन वसमत यांचे  सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोडयाचा डाव फसला, दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य, ०१ मोटार सायकल व ०१ मोबाईल असा एकुण ६० हजार रू. चा मुददेमाल जप्त… बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर यांनी जिल्हयात चोरी, घरफोडी, दरोडा इ. गुन्हे घडु नये त्यावर नियंत्रण असावे म्हणुन सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित […]

Read More

जबरी चोरी करणारे हिंगोली पोलिसांनी केले जेरबंद…

जबरी चोरी करणा-या चोरट्यांना स्थागुशा पथकाने अवघ्या चार तासात ठोकल्या बेडया….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरूध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच मालाविरूध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत नेहमी सुचना देत असतात. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हेगारांविरूध्द सतर्कपणे व परिणामकारक कार्यवाही करण्यात येते. दिनांक १२/०२/२०२४ रोजी दुपारी तिन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!