बॅंकेतील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,रोखपालच निघाला सुत्रधार…
जुना मोंढा येथील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी बॅंकेतील घरफोडी प्रकरणी तीघांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा केला उघड 18,76,000/- किंमतीची रोख रक्कम व दागिने केले जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 03/11/2024 रोजी जुना मोंढा, जालना परिसरातील आदिती अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा, शाखा-जालना येथे बँकचे शटर लॉक […]
Read More