पवईत “स्पा” च्या नावाखाली वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा…

पवई(मुंबई) : सवीस्तर व्रुत्त असे की पवईत मसाज आणि स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडणाऱ्या स्पावर शुक्रवारी पवई पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात पवई पोलिसांनी स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे. सद्दाम सादिक अन्सारी (वय २९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा चालक, मालकाचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये मसाज […]

Read More

महीला IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलिस महासंचालक ??

मुंबई : सध्या असलेले पोलिस  महासंचालक आणि 1988 बॅचचे IPS अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, फोन टॅपिंगच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी यांची महाराष्ट्र राज्यासाठी नवीन पोलिस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयपीएस रश्मी शुक्ला यांचा राज्य पोलिसांचा पुढील पोलीस महासंचालक […]

Read More

पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या; मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत

मुंबई : एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर शुक्ला (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. (दि.09 ऑगस्ट) रोजी एक्स गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्ये प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचा ही समावेश होता. या घटनेमुळे मुंबईत […]

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले. वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या […]

Read More

कल्याण पोलिसांनी केले ७ लक्ष किंमतीचे MD DRUG जप्त…

कल्याण – सवीस्तर व्रुत्त असे की  कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स  तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर  कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले. कल्याण- डोंबिवली परिसरात अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले […]

Read More

फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट…

मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर (FIR) रद्द करण्यात आलेआहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. पुण्यात […]

Read More

विमानात एअर होस्टेस सोबत अश्लील चाळे करणारा बांग्लादेशी अटकेत…

मुंबई- विमानात कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करणाऱ्या प्रवाशाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मस्कतहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंट्ससोबत हा प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमातील सर्वच प्रवाशी चकीत झाले. प्रवाशाने कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करत त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. मोहम्मद दुलाल असं या ३० वर्षीय आरोपचं नाव […]

Read More

एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची कबुली – बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…

मुंबई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत एका २३ वर्षीय एअर हॉस्टेसची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय सफाई कर्मचारी विक्रम अटवाल याला अटक केली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता अंधेरी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे. रुपल ओग्रे असं खून झालेल्या २३ वर्षीय तरुणीचं […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!