जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल…..

जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल….. नाशिक(शहर प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गंगापुर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील महिला कार्तिकी अंबादास आहिरे हि दि.(२३) रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास दुध घेण्याकरिता दर्शील अपार्टमेंट, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर, नाशिक या सोसायटीचे पार्कींग मधुन एकटीच पायी जात असतांना सदर पार्किंगमधे आधीच लपुन बसलेला त्याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर […]

Read More

सदर नागपुर पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले अनेक गुन्हे….

सराईत मोबाईल चोरट्यास सदर  पोलिसांनी केली अटक,अनेक गुन्हे केले उघड…. नागपूर शहर (प्रतिनिधी) – नागपूर शहर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल मोबाईल चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक हिरो होन्डा पॅशन काळ्या रंगाची क्र.MH 31 CD 6295 कि.अं. १५,०००/- रु. आणि वेगवेगळ्या कपंनीचे एकुण ३३ अँड्रॉईड […]

Read More

अट्टल घरफोड्या हनीफ भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हनीफ पठाण यास भद्रकाली पोलिसांनी केले जेरबंद… नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालणेबाबत […]

Read More

ईमामवाडा हद्दीतील कुख्यात गुंड नागेश पाटील याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस आयुक्ताचे आदेशाने ईमामवाडा हद्दीतील  कुख्यात गुंड अक्षय नागेश पाटील यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक १६.०२.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे इमामवाडा, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड अक्षय नागेश पाटील, वय २३ वर्षे, रा. इंदीरा नगर, जाटतरोडी […]

Read More

पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…

पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]

Read More

MD विकणारा नाशिक गुन्हे शाखा युनीट २ च्या तावडीत सापडला…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ व आडेगाव पोलिस यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत MD ड्रग विक्री करणा-या इसमास केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत […]

Read More

ATM मधे छेडछाड करुन पैसे चोरणारे बंटी बबली अजनी पोलिसांचे ताब्यात…

एटीएम मधील पैसै चोरणाऱ्या बंटी बबलीला अजनी पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – दोन चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केले होते. या प्रकरणी फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अप.क. […]

Read More

पेट्रोललियम कंपनीमध्ये भागीदारी करण्याचे आश्वासन देऊन फसवणुक करणाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल…

पेट्रोलपंप व्यवसायात नफ्याचे आमिष दाखवुन फसवणुक; गुन्हा दाखल… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करून व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि जेव्हा नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी चेक देऊन ते नमूद बँकेत वटविण्यासाठी टाकले असता चेक बाउंस झाले. आणि फसवणुक […]

Read More

दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…

दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम […]

Read More

देवलापार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन दिले जिवनदान…

अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक व टाटा सुमो देवलापार पोलिसांनी पकडून त्यातुन होणारी एकुण २५ गोवंशीय जनावरांना कत्तलीपासुन दिले जिवनदान…. देवलापार(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलिस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलिस स्टेशन हद्दीत आपले अधिनस्त असलेल्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!