OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….
नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात […]
Read More