अजनी पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ३ गुन्हे…

अजनी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्यास ताब्यात घेऊन, ०३ गुन्हे केले उघड… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी शेख रमजान शेख मजीद पठाण वय ५५ वर्षे, रा. प्लॉट नं. ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ,बेलतरोडी, नागपूर यांनी दि(०२)जुलै रोजी रात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत, नाईक नगर,संजय बांगडे यांचे घरासमोर, त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल […]

Read More

नागपुर शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कार्यवाही,अवैध शस्त्रासह एकास घेतले ताब्यात…

अवैधरीत्या पिस्टल बाळगणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई… नागपूर शहर (प्रतिनिधि) – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने  कौशल्यपूर्णरित्या गोपनीय माहितीच्या  आधारावर अवैधरीत्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक करून त्यांच्याकडून लोखंडी देशी बनावटीची रिव्हाल्वर,लोखंडी बनावटी पिस्टल माऊझर,काडतुस आसा एकून 78 हजार रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा विजय यादव, […]

Read More

सीबीआय अधिकारी बनुन केली ॲमॅझान कंपनीच्या अधिकाऱ्याची केली फसवनुक,मुख्य आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

सीबीआय अधिकारी असल्याची बतावनी करुन ॲमॅझॅान कंपनीच्या अधिकार्याची आर्थिक फसवनुक करणारा मुख्य आरोपीस नागपुर गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे बजाजनगर हद्दीत, लक्ष्मीनगर, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आशय अविनाश पल्लीवार, वय २४ वर्षे हे ॲमेझॉन कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करतात.दि(२१)एप्रिल२०२४ ते दि(१९)एप्रिल.२०२४ […]

Read More

नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट २ ने उघड केले ७ वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे…

एकास ताब्यात घेऊन गुन्हेशाखा, युनिट २ ने  घरफोडीसह वाहन चोरीचे ७ गुन्हे केले उघड….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी श्वेता चंद्रमणी देशभ्रतार, वय २७ वर्षे ह्या पोलिस स्टेशन गिट्टीखदान हद्दीतील हजारी पहाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, नागपुर येथे राहतात त्या दि(४)एप्रिल २०२४ चे संध्या ५.०० वा. ते ५.३० वा. चे दरम्यान […]

Read More

पाचपावली पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे…

अट्टल दुचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले ०२ गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)जुन रोजी संध्या ४.३० वा. चे सुमारास, फिर्यादी रविंद्र गंगारात खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नागपुर हे पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांनी १५ लक्ष रु च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात…

अवैध रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यास भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२९)जुन चे  १०.३० वा. दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा टाका येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक…

अट्टल वाहन चोरट्याला वाहनांसह पाचपावली पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – पाचपावली पोलिसांनी वाहन चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तांत्रिक विश्लेषण अन् कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने ताब्यात घेऊन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याचे कडून टाटा एस गोल्ड गाडी किं. साडेसात लाख रुपये आणि काळ्या रंगाची फॅशन प्लस गाडी किं.85 हजार रू. असा एकुण […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात… नागपूर (शहर प्रतिनिधी) – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सदर पोलिसांनी रात्रंदिवस एक करून सुद्धा तो पोलिसांना मिळत नव्हता, तो ठावठिकाणा बदलुन गुंगारा देत होता. खुन केल्यापासुन तो फरार होता. त्याचा शोध दरम्यान तो पोलीसांची दिशाभुल करण्याकरीता वेगवेगळे मोबाईल नंबर तसेच दुस-यांचे मोबाईल फोनचा वापर करीत असल्याने अन् […]

Read More

गंगापुर पोलिसांनी जबरदस्तीने लुटणारे टोळके केले जेरबंद,मुद्देमाल हस्तगत…

मारहाण करुन जबरदस्तीने लुटणार्या सहा जणांच्या टोळक्यास गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद,लुटलेला मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) -,गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-या इसमानां अटक करुन त्यांचेकडुन ४,१०,०००/- रुपयाचा मुददेमाल केला हस्तगत याबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५)जुन रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!