परीसरात वर्चस्व गाजविण्यासाठी विनाकारण वाहनांची जाळपोळ करणारे टोळके भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली  गुन्हे शोध पथकाची  कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, […]

Read More

पंचवटी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरीःतीन घरफोडीच्या गुन्ह्याची मुद्देमालासह केली उकल…

पंचवटी पोलिसांनी  रेकॅार्हडवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन हद्दीतील ३ घरफोडीची केली उकल उकल करून ७ तोळे सोने व २ मोबाईल असा एकुण २,८४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केला बाबुपेठ येथील घरफोडीचा गुन्हा…

 पाचपावली पोलिसांनी रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन उघड केला बाळाभाऊ पेठ येथील स्वस्थ धान्य दुकान घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) चे ७.३० वा. ते दि. (१६) चे ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊपेठ, बब्बू मेंबरचे घरा जवळील, मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे, स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडुन […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत हुक्का व जुगार अड्ड्यावर छापा…

गुन्हेशाखा युनिट २ ची  सिताबर्डी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर तसेच अवैधरित्या हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर छापा… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) चे मध्यरात्री ०२.१५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार गुन्हेगार चेक करणेकामी नागपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सिताबर्डी […]

Read More

नागपुर शहर गुन्हे शाखा युनीट ३ ने उघड केले घरफोडीचे ३ गुन्हे…

गुन्हेशाखा युनिट क्र. ३ पोलीसांची कामगिरी :- • घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकुण ३ गुन्हे उघडकीस. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)एप्रिल ते मे (११)दरम्यान पोलिस ठाणे पारडी हद्दीतील प्लॉट नं. १७८, डी/५, भवानी नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश शंकरराव कटाईन वय ६८ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन […]

Read More

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने उघड केले मोटार

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेऊन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (३०) एप्रिल चे रात्री ११.००  वा. चे दरम्यान, फिर्यादी हितेश राजेन्द्र वानखेडे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. १, अहील्या नगर, जयताळा रोड, नागपूर यांनी त्यांची मोपेड अॅक्टीव्हा क्र एम.एच […]

Read More

अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…

हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील […]

Read More

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन […]

Read More

विक्रीकरीता अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात

अंमली पदार्थ एम.डी पावडर विक्री करीता बाळगणार्यास गुन्हेशाखा युनिट २ ने ताब्यात घेऊन जप्त केले १० लक्ष रु चे ड्रग….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस आयुक्त नागपुर शहर यांनी तरुण वर्गामधे अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण याला निर्बंध घालण्यासाठी विशेष मोहीमे राबविण्यासाठी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि (११) चे १० […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!