वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन,वाहनासह एकुण ३५६०००० /- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे संबंधात तसेच  अवैधरित्या वाळुचा साठा व वाहतुक करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत दि(१८)रोजी  टिप्परद्वारे अवैध […]

Read More

खापरखेडा पोलिसांनी एकास मुद्देमालासह ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे २ गुन्हे….

खापरखेडा पोलीसांनी संशईत ईसमास ताब्यात घेऊन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,. १ आरोपीसह ३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (११) रोजी खापरखेडा पोलिस परीसरात पेट्रोलींग करीत असतांना माहीती मिळाली की, चनकापुर येथे राहणारा दिलीप पवरीया याचे घरी कुलुप तोडुन घरफोडी झाली आहे अशा माहीतीवरुन पोलिस स्टेशन खापरखेडा येथे घरफोडीचा […]

Read More

MIDC बुटीबोरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या महीला टोळीचा केला पर्दाफाश…

MIDC परीसरात बंद असलेल्या कंपनीत घरफोडी करणार्या महीला टोळींचा एमआयडीसी बुट्टीबोरी पोलिसांनी केला पर्दाफाश…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  वैभव प्रभाकर मोरतकर, वय ५७ वर्ष प्लॉट नं. ८ धंतोली यांनी पोलिस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे तक्रार दिली की  त्यांची एमआयडीसी बोरी परीसरात राजसी टेक्नोप्लास्ट नावाची कंपनी असुन त्या ठिकाणी प्लॅस्टीक चेअर व […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…

मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता  गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने  १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर […]

Read More

सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांना केळवद पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुंगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह केळवद पोलिसांचे ताब्यात.. नागपूर (प्रतिनिधी) – केळवद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या  सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 11 हजारांची तंबाखू आणि कार असा एकूण 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. शेख शोएब शेख छोटेसाब (वय 26 वर्ष) रा.हसनबाग […]

Read More

MIDC बुटीबोरी पोलिस अवघ्या १२ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा….

MIDC बुट्टीबोरी परीसरातील कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा MIDC बुट्टीबोरी पोलीसांनी अवघ्या १२ तासाचे आत केला उघड… बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी हरीशंकर रामसुरत पांडे, वय ४७ वर्षे, रा. नागपुर यांनी पोलिस स्टेशन येथे येवुन तक्रार दिली की , ते MIDC बुट्टीबोरी परीसरामध्ये असलेल्या करमतारा इंजिनियरींग कंपनी येथे HR या पदावर कार्यरत आहेत. […]

Read More

वाळुतस्कराविरुध्द भिवापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

भिवापुर पोलिसांनी अवैधरित्या विनापरवाणा रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन वाहनासह एकुण ७६५०००० /- रु  मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील पथक अवैध धंदयांवर आळा घालणेकामी पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा निलज ते उमरेड रोड भिवापुर व मौजा मालेवाडा येथे टिप्परद्वारे अवैधरित्या […]

Read More

प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात…

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, २ आरोपीसह  एकुण ८,२९,५२० /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिले होते त्या अनुषंगाने दि.(३०)रोजी पोलिस स्ऱ्टेशन सावनेर येथील पथक हद्दीत […]

Read More

अट्टल घरफोड्यास अटक करुन खापरखेडा पोलिसांनी ५ घरफोडीचे गुन्हे केले उघड….

घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला अटक करुन खापरखेडा पोलिसांची केले 5 घरफोडीचे गुन्हे उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की , दि.13.02.2024 रोजी दुपारी 1.15 वा. ते 1.45 वा. चे दरम्यान फिर्यादी  सुरेश शंकर डिगे वय 23 वर्षे रा. वार्ड क्र. 04 खापरखेडा ता. सावनेर याची पत्नी राहते घराला कुलुप लावून अंगणवाडी मधे मुलीला घेवुन […]

Read More

उमरेड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन चोरलेले दागिणे केले हस्तगत…

उमरेड पोलिसांनी अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा,चोरीस गेलेले दागीनेही केले हस्तगत… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४)मार्च रोजी दुपारी ०१/०० वा. ते ०२/०० वा. दरम्यान भास्कर श्रीराम जुमडे वय २७ वर्ष, रा. वनिता विद्यालय मंगळवारी पेठ उमरेड हे नेहमी प्रमाणे स्वत:च्या घराला कुलुप लावुन दुकाणात गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने घराचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!