नांदेड क्राईम – खंडणी प्रकरणातून एकाची निर्घुन हत्या,१७ हल्लेखोरांनी केली अटक….

नांदेड(प्रतिनिधी) – नांदेडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काही तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात  रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करणारा तसेच वेगवेगळी कारणे सांगुन लोकांची फसवणुक करणारा भामटा नांदेड पोलिसांच्या गळाला…..

नांदेड – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड जिल्हयात पोलिस असल्याचे व लॉटरी लागली आहे असे भासवुन सन 2022 व 2023 साली गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील आरोपी चा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना आरोपीचा शोधण्यासाठी आदेश दिले त्यांनी स्था.गु.शा. येथील पथक नियुक्ती केले. आज दिनांक […]

Read More

नांदेड शहरात अवैधरित्या शस्त्र विकणारे व बाळगणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही…

नांदेड –  शहरात व जिल्हयात अवैधरीत्या शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकुष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी अवैध शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांची माहिती काढून आरोपीस अटक करण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.त्यानुसार दिनांक 27/10/2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, […]

Read More

नांदेड शहरात घरफोडी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना बसने व किंमती मुद्देमालासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत  पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक […]

Read More

सिमबॅाक्स प्रणालीचा वापर करुन त्यास समांतर एक्सचेंज उभारुन त्यावरुन फोन करुन खंडनी वसुल करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड जिल्हयातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून एक व्यक्ती कॉल करून सारखा छळ  करून खंडणीची मागणी करीत होता. त्यानंतर सदर व्यापाऱ्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, एक व्यक्ती वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून खंडणीची मागणी करीत आहे सदर तक्रार दिल्यानंतर सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने  अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, […]

Read More

नांदेड स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या पिस्टल व काडतुस बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसनेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,द्वारकादास  चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते. दिनांक […]

Read More

शुल्लक कारणांवरून काकानेच केला पुतण्याचा खुन,४आरोपी अटकेत..

मुक्रमाबाद (नांदेड)-  सवीस्तर व्रुत असे की  घरासमोर खाटेवर बसलेल्या पूतण्यावर चाकुचे वार करून त्याचा खून केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मूखेड तालुक्यातील भोजू तांडा आनंदगाववाडी येथे घडली. विनोद रमेश राठोड वय २० वर्ष  असे मयत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी विनोद हा मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाची […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने शहरात विक्रीसाठी आणलेले सात गावठी पिस्टल व १६७ जिवंत काडतुस केले जप्त…

नांदेड- शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत .पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) यांनी जाहीर केली ४३ कुख्यात बदमाश/गॅंगस्टर ची यादी…

नांदेड –  राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघातक कृत्य करणारे,कुख्यात बदमाश, गॅगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम कायम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून, सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर […]

Read More

हरविलेले लाखोच्या किमतीचे मोबाईल तांत्रीक आधारे शोधुन मुळ मालकास सुपुर्द..नांदेड सायबर पोलिसांची कामगिरी..

नांदेड –  जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस स्टेशन सायबर पोलिस निरीक्षक ओमकांत आनंदराव चिंचोळकर यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार नांदेड येथील उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!