जवानाने केली गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या

नांदेड : दुहेरी हत्याकांडाने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हादरला आहे. सुट्टीवर घरी आलेल्या लष्करातील जवानाने गरोदर पत्नीसह आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली. या दुहेरी हत्याकांडानंतर मारेकरी जवान स्वतःहून माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. एकनाथ मारुती जायभाये (वय- 32) असे आरोपीचे नाव असून भाग्यश्री एकनाथ जायभाये […]

Read More

परभणीच्या चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रुर हत्या…

नांदेड : शहरामधे  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृत परमेश्वर […]

Read More

शिक्षकी पेशाला काळीमा; अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून दिली धमकी

नांदेड : देशभरात मंगळवार, (दि.५ सप्टेंबर) रोजी शिक्षक दिन साजरा केला जात होता. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर बीडच्या आष्टीतील रहिवासी असलेल्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!