हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

लासलगाव येथील डॅाक्टरच्या अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लुटणारे नाशिक ग्रामीण पोलीसांचे ताब्यात…

नाशिक – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन  ईसमांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून […]

Read More

रसायनांचा वापर करुन भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचा छापा….

निफाड ः सवीस्तर व्रुत्त असे कीनिफाड तालुक्यातील बोकडदरे येथे भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचा छापा निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध बनवणा-या इसमावर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. दिनांक १०/१०/२०२३ रोजी सकाळचे सुमारास निफाड पोलिस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात कातकाडे मळा परिसरात संशयीत इसम नामे अतुल […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडले अवैध धंदे विरोधात विशेष अभियान एकाच दिवशी २५ ठिकाणी छापे ८ लक्ष रु चा माल केला जप्त…

नाशिक : . सवीस्तर व्रुत्त असे की  नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर आज रोजी ग्रामीण पोलिस दलातर्फे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांची बनावट दारु बनवणार्या कारखान्यावर धाड….

नाशिक (ग्रामीण) – जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनांची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. दिनांक २५/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!