धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिस कोठडी… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुरात काही जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्र देखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाईन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली होती. […]
Read More