ईगतपुरी येथे स्थागुशा पथकाने पकडला गुटखा वाहतुक करणारा कंटेनर…
ईगतपुरी येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर स्थागुशा नाशिक ग्रामीणची कारवाई… नाशिक (ग्रामीण प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यांस प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व जर्दा गुटखा कंटेनरमध्ये सोयाबीन वडींच्या गोण्यांच्यामागे लपवून, चोरटया रितीने वाहतुक करणाऱ्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एकूण ४६ […]
Read More