धक्कादायक – बापाने व भावानेच हातपाय बांधुन गळा आवळुन केला खुन..
जन्मदात्या बापानेच धाकट्या मुलाच्या साथीने हातपाय बांधुन गळा दाबून केला खुन,२४ तासाचे आत खुनाची केली उकल.. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पिंजर हद्दीत ग्राम टिटवा येथील खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय मिळालेल्या माहीतीनुसार दि. ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. पिंजर येथे फिर्यादी पवन विठ्ठलराव जाधव वय ४६ वर्ष व्यवसाय : पोलिस पाटील रा. टिटवा ता. […]
Read More