विनापरवाना अतिज्वलनशिल पदार्थाची वाहतुक करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…
विनापरवाना अतिज्वलनशिल पेट्रोल या द्रव्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्यास सिंदी रेल्वे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान घेतले ताब्यात,त्याच्याकडुन १२० लिटर पेट्रोल केले जप्त….. सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 17/02/2024 चे 08:30 वा. ते 09:30 वा. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने ठाणेदार पोलिस स्टेशन,सिंदी रेल्वे या आपले पोलिस पथकासह बस स्टॅन्ड चौक, सिंदी रेल्वे येथे […]
Read More