हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…
अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २ सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे […]
Read More